नागपूर : अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेला आणि गेल्या दोन वर्षांपासून बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या धान उत्पादकांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. समग्र विकासाचा आराखडा तयार असल्याचे सांगून कृषी, जलसंपदा, उद्योग, वस्त्रोद्योग, पर्यटन अशा विविध क्षेत्रात विदर्भासाठी भरीव तरतूद करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर…

मुंबई : पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याला सलग 12 तास थ्री फेज वीज पुरवठा करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. या संदर्भात उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठवले आहे.  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पूर्व विदर्भाला सलग 12 तास वीस पुरवठा करण्यात यावा,…

नागपूर  :  जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जमिनीचे व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे अशा 1 लाख 97 हजार 273 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 273 कोटी 10 लाख 3 हजार 109 रुपयांचे अर्थसहाय्य जमा करण्यात आले आहे. शासनाने दिवाळीपूर्वी दिलेल्या सानुग्रह अनुदानामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. शासनाकडे…

नवी दिल्ली : केंद्र सरकारने येत्या रबी पिकांचे किमान हमी भाव म्हणजे एमएसपी जाहीर केले आहेत. गव्हाची एमएसपी 2 हजार 15 रुपयांवरुन 2 हजार 125 क्विंटल म्हणजे 110 रुपयांनी वाढवली आहे. तर हरभऱ्याचा एमएसपी 1 हजार 635 वरुन 1 हजार 735 म्हणजे 105 रुपयांनी वाढवण्यास केंद्रिय कॅबिनेटने मान्यता दिली आहे.…