Browsing: राष्ट्र/विश्व

लाहोर : खलिस्तान कमांडो फोर्स नामक अतिरेकी संघटनेचा म्होरक्या परमजीत सिंग पंजवड याची शनिवारी पाकच्या लाहोरमध्ये हत्या करण्यात आली. त्याला जौहर शहरातील सनफ्लॉवर सोसायटीत शिरून गोळ्या…

मुरैना : मध्य प्रदेशातील मुरैनाच्या लेपा भिसोडा गावात शुक्रवारी सकाळी एकाच कुटुंबातील 6 जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, गावातील 2 कुटुंबांमध्ये गत…

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये शुक्रवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले. यात एका अधिकाऱ्यासह चार जवान जखमी झाले आहेत.…

बैंगलोर : काँग्रेसने गुरुवारी बेंगळुरूत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. त्यात अमित शहा यांच्यावर प्रक्षोभक विधाने करणे, द्वेष पसरवणे व विरोधकांची प्रतिमा डागाळण्याचा…

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाचे प्रकरण चांगलेच तापले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर सुमारे ४५ कोटी रुपये खर्च करण्यात…

भोपाळ : मध्य प्रदेशातील कूनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. या वयस्कर नर चित्त्याचे वय जवळपास चार वर्षे आहे. तो १८ फेब्रुवारीला दक्षिण…

दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे उपोषण सुरू आहे. सोमवारी दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू आहे.…

प्रयागराज : गॅंगस्टर अतिक अहमद आणि अश्रफ यांचे मारेकरी लवलेश, सनी आणि अरुण यांना बुधवारी सकाळी प्रयागराजच्या सीजेएम न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान न्यायालयाने 4…

सिक्कीमचे प्रसिद्ध पर्यटनस्थळ असणाऱ्या गंगटोकमध्ये मंगळवारी हिमस्खलन झाले. त्यात 6 पर्यटकांचा बळी गेला, तर 150 जण बर्फात अडकल्याची माहिती आहे. मृतांत 1 महिला व एका मुलासह…

केरळः कोझिकोड जिल्ह्यातील इलाथूर येथील एका अज्ञात व्यक्तीने सहप्रवाशाच्या अंगावर पेट्रोल टाकून चालत्या ट्रेनमध्येच पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला…